/म्युकरमायकोसिस कारणे आणि उपाय

म्युकरमायकोसिस कारणे आणि उपाय

सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते किं, शनिवार दि.05/06/2021 रोजी सकाळी 10.30 वाजता डॉ. शिल्पा बांगर ( सिव्हिल हॉस्पिटल, नाशिक) यांचे ‘म्युकरमायकोसिस (बुरशी): कारणे आणि उपाय व त़ंबाखु विरोधी जनजागृती’ या विषयावर Google Meet द्वारे Online पद्धतीने व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी Online उपस्थित रहावे.

प्राचार्य डॉ.विजय मेधने
व राष्ट्रीय सेवा योजना