/टी सी काढण्यासाठी काय करावे? How to Apply for Transfer Certificate?

टी सी काढण्यासाठी काय करावे? How to Apply for Transfer Certificate?

टी. सी. काढण्यासाठी काय करावे?

०१. महाविद्यालयातील खिडकी क्रमांक १ मधून फॉर्म विकत घ्यावा.
०२. संपूर्ण फॉर्म भरून त्यास आधार कार्ड झेरॉक्स, इ.१२ वी मार्कशीट झेरॉक्स व पहिले आणि शेवटचे मार्कशीट जोडावे.
०३. विद्यार्थी स्कॉलरशिप धारक असल्यास त्यांनी आपल्या महाडीबीटी लॉग इन वरून सर्व वर्षांच्या Installment ची प्रिंट फॉर्मला जोडावी.

०४. फॉर्मवर क्लिअरन्सच्या सह्या
*स्कॉलरशिप धारकांनी*
खिडकी क्रमांक ०२ व ०४ व तसेच लायब्ररी मध्ये क्लिअरन्स च्या सह्या घ्याव्यात. त्यानंतर आपापल्या विभाग प्रमुखांची सही घ्यावी.

*स्कॉलरशिप धारक नसलेले*
खिडकी क्रमांक ०४ व तसेच लायब्ररी मध्ये क्लिअरन्स च्या सह्या घ्याव्यात. त्यानंतर आपापल्या विभाग प्रमुखांची सही घ्यावी.

#महत्वाचे#
विद्यार्थ्यांनी आपले इ.११वी व १२ वी चे शिक्षण याच महाविद्यालयात घेतले असेल तर खिडकी क्रमांक ३ मधून क्लिअरन्सची सही घेणे अनिवार्य आहे.

टीप : जर विद्यार्थ्याने प्रवेश घेऊनही परीक्षा दिलेली नसेल तर टी.सी. फॉर्म वर तशी नोंद घेऊन परीक्षा विभाग प्रमुखांची सही घ्यावी.

०५. सर्व क्लिअरन्सच्या सह्या झाल्यावर सदर फॉर्म खिडकी क्रमांक ०१ मध्ये जमा करावा.
०६. त्यानंतर खिडकी क्रमांक ०१ मध्ये सांगतील त्याप्रमाणे आपला टी.सी. घेण्यासाठी महाविद्यालयात यावे.

How to Apply for Transfer Certificate?

1. Form should be taken from Counter no.1.
2. Fill in the complete form and attach the Aadhaar card Xerox, XII Marksheet Xerox, and the first and last marksheet.
3. If the student is a scholarship holder, he / she should attach the print form of Installment for all the years from his / her MahaDBT login.

4. Signature of clearance on the form
*For Scholership Holder*
Signatures of window number 02 and 04 as well as clearance in the library should be taken. Then get the signature of your department head.

*For Non Scholership Holder*
Signature of window number 04 as well as clearance in the library should be taken. Then get the signature of your department head.

#Most Important#
If the students have completed their 11th and 12th standard education in this college, then it is mandatory to get the signature of clearance from window number 3.

Note: If the student has not taken the exam even after admission, then T.C. The form should be noted and signed by the head of the examination department.

5. After signing all the clearances, the form should be submitted in window number 01.
6. Then come to the college according to the instructions given in window number 01. For collect your TC.