/Form for Vaccination details of Students (under Savitribai phule University) (कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतलेल्या विद्यार्थ्यांनी भरवायचा फॉर्म)

Form for Vaccination details of Students (under Savitribai phule University) (कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतलेल्या विद्यार्थ्यांनी भरवायचा फॉर्म)

सावित्रीबाई फुले विद्यापीठामार्फत कॉरोना प्रतिबंधात्मक लस घेतलेल्या साठी नवीन फॉर्म दिलेला आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांनी काल पाठवलेला फॉर्म भरला असेल त्यांनी पुढील फॉर्म परत भरावा. ज्या विद्यार्थ्यांनी दुसरा डोस अजुन घेतलेले नाही अशा विद्यार्थ्यांनी दुसऱ्या डोस चे अनुमानित दिनांक टाकावे.

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना

 

सदर गूगल फॉर्म हा पुणे विद्यापीठ मार्फत मागविला गेला आहे, कॉपी पेस्ट करू नका, इतरांचे स्क्रीनशॉट फॉरवर्ड करू नका, अन्यथा महाविद्यालयात पुढील ऑफलाईन शिक्षणासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात.

Savitribai Phule University has issued a new form for those who have been vaccinated against corona. However, students who have filled the form sent yesterday should fill the next form again.Students who have not yet taken the second dose should fill the approximate date of the second dose.

Important note for students

This Google form has been requested through Pune University, do not copy and paste, do not forward screenshots of others, otherwise there may be problems for further offline education in the college.

फॉर्म भरण्यासाठी येथे 👉 क्लिक करा.

To fill form 👉 Click Here