College has organized NSS Camp at Nanegaon from 04/01/2024 to 10/01/2024.
Scrolling News
वाचन संकल्प महाराष्ट्राचा ०१/०१/२०२५ ते १५/०१/२०२५
महाविद्यालयात महाराष्ट्र शासन आयोजित वाचन संकल्प महाराष्ट्राचा हे कार्यक्रम दिनांक ०१ जानेवारी २०२५ ते १५ जानेवारी २०२५ पर्यंत आयोजित केलेले आहे.