एस. व्ही. के. टी. महाविद्यालयात गांडूळ खत विक्री…

[caption id="attachment_19957" align="alignnone" width="300"] एस. व्ही. के. टी. महाविद्यालयात गांडूळ खत विक्री व वितरण केंद्र उद्घाटन प्रसंगी संस्थेचे सरचिटणीस मा. ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे साहेब व मा. संचालक श्री. रमेश आबा पिंगळे[/caption]

एस. व्ही. के. टी. महाविद्यालय छत्रपती शिवाजी महाराज…

[caption id="attachment_19933" align="alignnone" width="300"] एस. व्ही. के. टी. महाविद्यालय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त उपस्थित प्रमुख वक्ते प्रा. जावेद शेख व मान्यवर - २०२५[/caption]

वाचन संकल्प महाराष्ट्राचा ०१/०१/२०२५ ते १५/०१/२०२५

महाविद्यालयात महाराष्ट्र शासन आयोजित वाचन संकल्प महाराष्ट्राचा हे कार्यक्रम दिनांक ०१ जानेवारी २०२५ ते १५ जानेवारी २०२५ पर्यंत आयोजित केलेले आहे.